District Disability Rehabilitation Centre, Ahmednagar

( Ministry of Social Justice & Empowerment, Govt. of India approved)

जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, अहमदनगर

( सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय भारत सरकार द्वारा नियुक्त )

State Scheme

SIPDA Scheme

पात्रता :

  1. १) ऑनलाईन दिव्यांग प्रमाणपत्र(SADM) (४०% दिव्यांगता किंवा त्यापेक्षा जास्त दिव्यांगता)
  2. २) वार्षिक उत्पन्न १८०००० पेक्षा कमी
  3. ३) शिक्षण घेत असलेले विद्यार्थी

सोबत आवश्यक कागदपत्रे (सत्यप्रत):

  1. १) दिव्यांग प्रमाणपत्र / SADM
  2. २) आधार कार्ड
  3. ३) रेशन कार्ड (उत्पन्न लिहिलेलं) किंवा उत्पन्नाचा दाखला (तलाठी, तहसील, नगरसेवक)
  4. ४) दोन पासपोर्ट साईज फोटो
  5. ५) बोनाफाईड प्रमाणपत्र

योजने अंतर्गत वाटप करण्यात येणारे सहायक साधने:

  1. १) तिनचाकी सायकल
  2. २) व्हीलचेअर
  3. ३) कमोड चेअर
  4. ४) कुबडी
  5. ५) वॉकर
  6. ६) चालण्याची काठी
  7. ७) श्रवणयंत्र
  8. ८) कृत्रिम अवयव
  9. ९) सि. पी . चेअर
  10. १०) एम. आरं.किट
  11. ११) ब्रेल किट
  12. १२) इलेक्ट्रिक अंधकाठी
  13. १३) मोबाईल फोन
  14. १४) एल्बो स्टीक

Mahatma Jyotiba Phule Jan Aarogya Yojana (MJPJAY)

पात्रता :

  1. १) महाराष्ट्राचा नागरिक
  2. २) MJPJAY योजनेचा या अगोदर लाभ न घेतलेला

सोबत आवश्यक कागदपत्रे (सत्यप्रत):

  1. १) आधार कार्ड
  2. २) रेशन कार्ड

योजने अंतर्गत वाटप करण्यात येणारे सहायक साधने:

  1. 1. Through Knee Prosthesis - गुडघ्यातून कृत्रिम अवयव
  2. 2. Above Knee (AK) Prosthesis - गुडघ्याच्या वरचा कृत्रिम अवयव
  3. 3. Hip Disarticulation Prosthesis - खुब्यातून कृत्रिम अवयव
  4. 4. Above Elbow Prosthesis - कोपराच्या वरचा कृत्रिम अवयव
  5. 5. Whole Upper Limb Prosthesis - संपूर्ण हाताचा कृत्रिम अवयव
  6. 6. Below Knee (BK/PTB) Prosthesis - गुडघ्याच्या खालचा कृत्रिम अवयव
  7. 7. Below Elbow Prosthesis - कोपराच्या खालचा कृत्रिम अवयव
  8. 8. Finger Prosthesis - कृत्रिम बोट
  9. 9. Hemipelvectomy Prosthesis - कमरेचा कृत्रिम अवयव
  10. 10. Foot Drop Splint
  11. 11. Calipers HKFO / KFO / FO - पायाचे कॅलीपर
  12. 12. Foot – Modified footwear with Silicon - बुटाची सुधारणा
  13. 13. Milwaukee Brace Plastic Model - पाठीचा पट्टा
  14. 14. Wrist Disarticulation Prosthesis - कृत्रिम मनगट

नॅशनल ट्रस्ट - निरामय योजना (१ लाख रुपया पर्यंत आरोग्य विमा)

या विमा मध्ये खालील दिलेले घटक समाविष्ट आहे:

  1. १) औषधे
  2. २) पॅथॉलॉजी, निदान चाचण्या
  3. ३) ओपीडी उपचारांची सुविधा
  4. ४) आजारी नसलेल्या दिव्यांगांसाठी नियमित वैद्यकीय तपासणी
  5. ५) दंत प्रतिबंधक दंतचिकित्सा, दिव्यांगांची आणखी वाढ टाळण्यासाठी शस्रक्रिया
  6. ६) गैर - सर्जिकल / हॉस्पिटलायझेशन, जन्मजात दिव्यांगांसह विद्यमान दिव्यांगत्वासाठी
  7. ७) सुधारात्मक दिव्यांगत्वाचा प्रभाव आणि दिव्यांगत्वाशी संबंधित गुंतागुंत कमी करण्यासाठी चालू असलेल्या उपचार पद्धती
  8. ८) पर्यायी औषध
  9. ९) वाहतूक खर्च

या योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे

  1. १) दिव्यांगांचे प्रमाणपत्र
  2. २) दिव्यांगांचे आधार कार्ड
  3. ३) दिव्यांगत्वाचे UDID कार्ड
  4. ४) पालकाचे आधार कार्ड (आई किंवा वडील)
  5. ५) बँक पासबुक जॉईंट खाते दिव्यांगांसोबत (आई किंवा वडील)
  6. ६) दिव्यांगांचे फोटो (पासपोर्ट)

वार्षिक नोंदणी फि

  1. १) जनरल प्रवर्ग – ५००
  2. २) बीपीएल प्रवर्ग – २५०

Join Our Mission to Improve a Feature of persons with disabilities.