• Phone: (+91) 9022 147 060
  • ddrcnagar@gmail.com

दिव्यांग नोंदणी

i

सूचना:

१. आपण जर या अगोदर DDRC  च्या संकेत स्थळावर नोंदणी केली असेल तर आपला आधार नंबर टाकून नवीन माहिती संपादित करू शकता 

२. आपण नोंदणी केल्यानंतर दिव्यांगसाहित्य उपलभतेनुसार वाटप केले जाईल 

३. कृत्रिम अवयव पाहिजे असल्यास आपणास सर्व मोजणी केल्यानंतर ते तयार करून मिळेल 

४. श्रवण यंत्रासाठी आपल्या कानाची मोफत तपासणी करून नंतरच यंत्र दिले जाईल 

५.  सर्व साहित्य वाटप हे सामाजिक न्याय आणि  अधिकारिता मंत्रालय भारत सरकार यांच्या नियमानुसार केले जाईल